Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जाणून घ्या ओवा खाण्याचे चमत्कारिक फायदे…

त्यावर एक नजर...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओवा खाल्याने दम्याचा त्रास कमी होत असल्याने या रुग्णांना डॉक्टर आवर्जून ओवा खाण्याचा सल्ला देतात.

◼ कोणाचे दात दुखत असतील तर त्याला ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

◼ कधी जुलाब होत असतील तर ओवा खायला दिला जातो.

◼ ओव्यामुळे महिलांचा मासिक पाळीचा त्रास कमी होतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

◼ कोणाच्या तोंडाचा वास येत असेल तर त्याला ओवा खायला दिला जातो.

◼ मूळव्याधीवर त्रास ओव्यानेच कमी होतो.

◼ ताप आला तर त्याला आजारपणात ओवा खायला दिला जातो.

◼ पांढरे केस पण ओव्यामुळे कमी होतात.

◼ जंताचा त्रास पण ओव्याने कमी होतो.

◼ मधुमेहावर पण ओव्यामुळे नियंत्रण मिळवता येते.

◼ वात विकार असणाऱ्या लोकांना पण ओवा खायला सांगितल जातो.

◼ वजन वाढलेल्या व्यक्ती पण आहारात ओव्याचा समावेश करतात.

हे देखील वाचा :-

NCRB चा धक्कादायक रिपोर्ट !

धक्कादायक! गडचिरोलीत अपयशाच्या भीतीने विद्यार्थ्याने संपवले जीवन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.