Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन तासांच्या ब्रेकनंतर WhatsApp सेवा सुरू

युझर्सचा जीव पडला भांड्यात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 25 ऑक्टोबर :- आज खंडग्रास सूर्यग्रहणाच्या आधीच WhatsApp ला तांत्रिक ग्रहण लागल होत. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आणि फोनाफोनी सुरू झाली होती. दोन तासानंतर हे तांत्रिक ग्रहण सूटले असून सेवा पूर्ववत झाली आहे.

जगभरातील अब्जावधींच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या WhatsApp ची सेवा गेल्या दोन तासांपासून ठप्प झाली होती. मेसेज ना येत होते ना जात होते. अशी तक्रार अनेकांकडून सुरू होती. मेसेज जात येत नसल्याने फोनाफोनी सुरू झाली होती. अखेर दोन तासांच्या ब्रेकनंतर WhatsApp पुन्हा एकदा सुरू झाले आहे. त्यामुळे युझर्सचा जीवन भांड्यात पडता आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केली गोमातेची पुजा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारतात आज दिसेल या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.