Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाच्या हल्ल्यात गोराखी जखमी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

वाघाच्या जबड्यातून वाचवले आपले प्राण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

चंद्रपुर, दि. १ डिसेंबर; सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर बिटातील कक्ष क्रमांक ४४/२४० मधील परिसरात रत्नापूर येथील गुराखी मोरेश्वर अर्जून वलके वय ३५ वर्षे हा नेहमीप्रमाणे गावातील चराईत असलेली गुरे चरण्यासाठी घेऊन गेला. गुरे चरत असता, शेजारीच दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक मोरेश्वर वर हल्ला केला या हल्ल्यातुन मोरेश्वर ने स्वताला बाहेर काढले त्यात तो गंभीर जख्मी झाला, उपचारा साठी रुग्णाल्यात दाखल करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.