Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सावधानतेचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 19 जुलै : सध्या मान्सून कालावधी सुरु असल्याने व गडचिरोली शहरात दिनांक 18 जुलै 2021 रोजी सायंकाळी अचानक झालेल्या मुसळधार पाऊसामुळे गडचिरोली शहरातील गडचिरोली मामा तलावामधील पाण्यात वाढ होऊन ते आज सकाळी 6.30 वाजता 100 टक्के भरलेले आहे.

यासंदर्भात संबंधित सर्व विभागांमध्ये सुसमन्वय असणे गरजेचे आहे. विशेषत: स्थानिक महसूल, नगरपालिका, पाटबंधारे व पोलीस विभाग यांनी प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून उचित खबरदारी बाळगण्यासंदर्भाद जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर मामा तलावाच्या खालील भागातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जागतिक आदिवासीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करून साजरा करण्याची परवानगी द्या – आदिवासी शिष्टमंडळाची मागणी

संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी जिल्ह्यात ऑक्सीजन प्लाँटचे काम पूर्ण करा – पालकमंत्री वडेट्टीवार

 

 

Comments are closed.