Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“यंदाची दीपावली आत्मसमर्पित नक्षल बांधवासोबत”

गडचिरोली पोलीस व स्व.प्रमोद दशमुखे परिवार यांचेतर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 25 ऑक्टोबर :- दिवाळीचा रोजी आत्मसमर्पित लोकांच्या ‘ नवजीवन वसाहत ‘ येथे गडचिरोली पोलीस दल आयोजित कार्यक्रमाला मा. अनुज तारे (भापोसे) अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्रीमती कांचन प्रमोद दशमुखे यांच्या प्रमुख उपस्थिती व हस्ते गडचिरोली पोलीस दलासमोर नक्षल चळवळीचा त्याग करून आत्मसमर्पण केलेल्या सदस्यांना दिवाळी निमित्त फराळ वाटप कार्यक्रम करण्यात आला.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी पोउपनि गंगाधर ढगे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.