१८ सप्टेंबरला ‘सर्च’ रुग्णालयात मुत्रविकार व त्वचाविकार तपासणी शिबीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात १८ सप्टेम्बर २०२४ रोज बुधवारला मूत्रविकार व त्वचाविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेषज्ञ…