सोन्याच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचे भाव
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 09 जानेवारी:- आज रविवारी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. कालपेक्षा आजच्या दरात 1,360 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचा भाव आज स्थिर आहे. एक किलो चांदीचा आजचा भाव 63,900 रुपये इतका आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 470 रुपये प्रति तोळ्यापर्यंत घसरला आहे. काल मुंबईत सोन्याचा भाव 50,830 रुपये प्रति तोळा इतका होता.
कुठल्या शहरात सोन्याचा आजचा भाव?
मुंबई –
सोने – 49,470 रुपये प्रति तोळा
चांदी – 63,900 रुपये प्रति किलो
पुणे –
सोने – 49,470 रुपये प्रति तोळा
चांदी – 63,900 रुपये प्रति किलो
जळगाव –
सोने – 50,955 प्रति तोळा
चांदी – 65,462 प्रति किलो
नागपूर –
सोने – 49,470 रुपये प्रति तोळा
चांदी – 63,900 रुपये प्रति किलो
नाशिक –
सोने – 49,470 रुपये प्रति तोळा
चांदी – 63,900 रुपये प्रति किलो
गेल्या 9 दिवसातील सोने-चांदीच्या भावात चढ-उतार (मुंबई)
9 जानेवारी
सोने – 50,830 रुपये प्रति तोळा
चांदी – 63,900 रुपये प्रति किलो
8 जानेवारी
सोने – 50, 820 रुपये प्रति तोळा
चांदी – 69,900 रुपये प्रति किलो
7 जानेवारी
सोने – 51,050 रुपये प्रति तोळा
चांदी – 69,700 रुपये प्रति किलो
6 जानेवारी
सोने – 51, 350 रुपये प्रति तोळा
चांदी – 71,400 रुपये प्रति किलो
Comments are closed.