Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी 7कोरोनामुक्त, 5 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली:०३ ऑगस्ट , आज मंगळवारी गडचिरोली  जिल्हयात 5 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30614 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29814 वर पोहचली. तसेच सद्या 56 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 744 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.  यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.39 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.18 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.

gadchiroli covid statatics tuesday

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 05 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 02, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 02, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 01, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 07 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 01, अहेरी 00,  आरमोरी 00, भामरागड 00, चामोर्शी 01, धानोरा 01, एटापल्ली 00, मुलचेरा 03, सिरोंचा 00, कोरची 00, कुरखेडा 01 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तीन वर्षांच्या सई हत्तीणीच्या पिल्याचा अचानक मृत्यू झाल्याने वनविभागाच्या वर्तुळात उडाली खळबळ.

https://loksparsh.com/maharashtra/the-sudden-death-of-a-three-year-old-sai-elephant-cub-has-caused-a-stir-in-the-forest-department/19609/

 

जमाने का बडा अजीब दस्तूर है ,जिते जी नही कि दोनो कि कदर जमाने से जाणे के बाद आया रहम

https://loksparsh.com/maharashtra/it-is-a-very-strange-custom-of-the-times-we-do-not-live-that-after-knowing-the-value-of-both-of-them-mercy-came/19601/

 

 

 

Comments are closed.