Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनिल देशमुख यांची दिवाळी तुरूंगातच, जामीन अर्ज फेटाळला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 21 ऑक्टोबर :- भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काॅंग्रेस चे नेते अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी तुरूंगातच जाणार आहे.

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोप प्रकरणी देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सीबीआयने त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपातही जामीन मिळविण्यासाठी देशमुख आणि सीबीआयचा युक्तिवाद गुरूवारी पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायालयाने देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.