Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कसबा मतदारसंघाच्या वतीने सेवा दिनाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार ला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाच्या वतीने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भवानी पेठेतील रिक्षा चालकांना सरकार अनुदान नोंदणी केंद्राचे उदघाटन, खडक पोलीस स्टेशन येथे सॅनीटायझर वाटप, शनिवार वाडा येथे रिक्षा निर्जंतुकीकरण, बुधवार पेठेतील सुमारे ३०० वेश्या भगिनी ना जीवनाशयक वस्तूंचे वाटप इत्यादी सेवाव्रत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे, राजेश येनपुरे, स्वरदा बापट, मतदारसंघचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सुलोचना कोंढरे, अजय खेडेकर, आरती कोंढरे, ऍड गायत्री खडके, सरचिटणीस राजेंद्र काकडे, छगन बुलाखे, ऍड. राणी सोनवणे, अमित कंक संजय देशमुख, सतीश मोहोळ, उमेश चव्हाण, पुष्कर तुळजापूरकर यांनी केले.

हे देखील वाचा :

एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी त्यांच्याच घरात पकडले आक्षेपार्ह अवस्थेत!

भारतीय डाक विभागात 2428 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Comments are closed.