अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा वर्धा जिल्ह्याच्या दौरा रद्द
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वर्धा दि, 30 : वर्धा येथील आंतरराष्ट्रीय विद्यापीठात सहावा दीक्षांत समारंभ कार्यक्रमासाठी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत दि.६ जुलै रोजी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाची जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू होती परंतु राष्ट्रपतीभवना कडून देण्यात आलेल्या पत्रामुळे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा वर्धा जिल्ह्याच्या दौरा काही अपरिहार्य कारणामुळे रद्द झाल्याची अधिकृत माहिती आज विश्व विद्यालयाचे कुलपती प्रो.रजनीश कुमार शुक्ल यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
हे पण वाचा :-
Comments are closed.