Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आजचे टी-20 चे दोन्ही सामने पावसामुळे रद्द

अफगाणिस्तान आणि आयर्लंड तथा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात होता सामना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मेलबर्न, 28 ऑक्टोबर :-  मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड क्लब मध्ये सध्या पावसाने आपली हजेरी लावल्यामुळे आज अफगाणिस्तान आणि आयर्लंड तथा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सोबत होणारे दोन्ही सामने रद्द करण्यात आले.

भारतीय वेळेनुसार सकाळच्या सत्रात अफगाणिस्तान आणि आयर्लंड संघात सामना होणार होता. पण पावसाच्या सतत व्यत्ययामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातल्या सामन्यात ही पावसाने आपली वक्रदृष्टी दाखवली. त्यामुळे हा सामना ही रद्द करावा लागला. त्यामुळे चारही संघाना प्रत्येकी 1-1 गुण घेउन समाधान मानवे लागले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.