Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयात आज 06 कोरोनामुक्त, तर 01 कोरोनाबाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 24 मार्च : आज गडचिरोली जिल्हयात 546 कोरोना तपासण्यांपैकी आज नवीन कोरोना बाधितांची संख्या 01 असून 06 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37399 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36624 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 3 झाली आहे.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 772 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.93 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.01 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 06 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 00, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी तालुक्यातील 01, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 00,एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील 01, सिंरोचा तालुक्यातील 00,कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील 03, वडसा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खुशखबर!!गडचिरोली पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी गृह विभागाची मंजुरी, पोलीस पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश

आशाताई आरोग्य सेवेचा कणा – कुमार आशीर्वाद

कृषि विभागाच्या योजनांच्या पारदर्शक व गतिमान लाभासाठीचा “एक शेतकरी एक अर्ज” उपक्रम अल्पावधीत यशस्वी

 

 

 

Comments are closed.