Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टायगर ग्रुपच्या कार्यालयाचे माजी मंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते थाटात शुभारंभ

गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणार .. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे टायगर ग्रुपला दिले आश्वासन...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

आलापल्ली दि,२२ मार्च : अहेरी विधानसभा क्षेत्रात सदैव रक्तदान तथा सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे टायगर ग्रूपचे आलापल्ली येथील मध्यवर्ती कार्यालयाचे शिव जयंतीच्या मुहूर्तावर  माजी मंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या  शुभहस्ते  शुभारंभ करण्यात आले.

रुग्णवाहिका तथा अनेक सामाजिक उपक्रमांसाठी टायगर ग्रुप अहेरी विधानसभा क्षेत्रात मोठे प्रसिद्ध आहे, लोकांना योग्य वेळी योग्य मदत मिळावे ह्यासाठी आलापल्ली  या ठिकाणी  कार्यालय निर्माण करण्यात आले .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या  टायगर ग्रुपच्या कार्याची स्तुती करीत त्यांच्या आगामी कार्याबद्दल सविस्तर चर्चा करून आपल्या सेवेत सदैव  पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असून गरजूंच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर राहणार असल्याची ग्वाही यावेळी  राजेअम्ब्रिशराव आत्राम यांनी  टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

हे देखील वाचा ,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान

एस.टी. कर्मचाऱ्याने विषप्राशन करून केली आत्महत्या.

Comments are closed.