वीज ताराचा वापर करून वाघाची शिकार; तीन पंजे व डोक्याचा भाग गायब
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
OMPRAKASH CHUNARKAR
गडचिरोली वनविभागात असलेल्या चातगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमाक ४१७ नियत क्षेत्र अमीर्झा येथे मंगळवार दि,२४ ऑक्टोबर ला सकाळी ६:३० वाजता…