जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खासगी बस अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीव्र दुःख…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 15 एप्रिल :जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या…