Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिक्षकानी विहरीत उडी घेऊन केली आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वाशिम.दि,२१ सप्टेंबर: मंगरुळपिर तालुक्यातील पिंपळगाव इजारा येथील रहिवासी असलेले तसेच जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले गजानन काळूराम राठोड यांनी मंगरुळपिर शहरालगत असलेल्या जांब रोडवरील एका विहरीत आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

शिक्षकाने नेमकी आत्महत्या कशामुळे केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र घटनेची माहिती परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले असून मोकापचानामा करून  अधिक तपास केला जात आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा,

नक्षल सदस्याला बॅनर लावतांना पोलिसांनी केली अटक 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्षल्यांनी केली एका इसमाची हत्या!

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार,

 

Comments are closed.