Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

3 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रात जिल्हावार सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

राज्यातील ऍक्टिव्ह रुग्ण –

राज्यात आज ०३ जानेवारी रोजी एकूण ५४,३१७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई२९५२४१२७४३२११११३५८६९८९१६
ठाणे२५५६७८२३९७२७५५९३५९१०२९९
पालघर४६८४२४५६२३९१२१७२९०
रायगड६६५३४६४४२३१४९८६०६
रत्नागिरी११२१०१०४२६३७९४०३
सिंधुदुर्ग६०५३५५६३१६०३२९
पुणे३७४२७२३५२२६५७७७०३७१४२००
सातारा५४७३०५२१०२१७७०१०८४८
सांगली५०२०३४८०९५१७६९३३६
१०कोल्हापूर४९१६४४६९७११६६०५३०
११सोलापूर५३६६१५०९८६१७६७१६८१२
१२नाशिक११५९३०११२५०३१९०८१५१८
१३नंदुरबार८३१७७५७२१६९५७५
१४धुळे१५६९६१५१६६३४४१८३
१५औरंगाबाद४८०६३४६०७०१२१३१५७६५
१६जालना१२८६११२३१५३४५२००
१७बीड१७१६४१६२८३५२३३५१
१८लातुर२३३८७२२२७९६८२४२२
१९परभणी७६१९७१६७२८३१११५८
२०हिंगोली४२०७४००३९६१०८
२१नांदेड२१४६९२०३२२६६५४७७
२२उस्मानाबाद१६९२९१६१५५५४०२३२
२३अमरावती२०३२४१९४०४३८१५३७
२४अकोला१०६९२९९५४३४९३८४
२५वाशीम६८४९६५४३१४९१५५
२६बुलढाणा१३७६४१३०३४२२२५०२
२७यवतमाळ१३९४०१३१५१३९९३८६
२८नागपूर१२६५३६११८६३९३२२२१९४६५६
२९वर्धा९६३७९०६३२६७३०२
३०भंडारा१२८२४१२०५५२७५४९२
३१गोंदिया१३८८३१३३५४१६८३५५
३२चंद्रपूर२३३५०२२३३४३९३६२२
३३गडचिरोली८५८०८२९४९२१८८
 इतर राज्ये/देश८५५६९७८५
 एकूण१९४२१३६१८३६९९९४९६६६११५४५४३१७

नागरीकांना आवाहन

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोवीड-१९ पासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.  साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा. साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.

Comments are closed.