अहेरी तालुक्यात ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राकाँ व आविस मध्ये इनकमिंग व ऑउटगोइंग ला सुरुवात
गडबामणी व गडअहेरी गावातील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला ठोकला रामराम
अहेरी, दि. ०१ जानेवारी २०२१: सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आहे. विविध पक्षातील असंतुष्ट नाराज कार्यकर्त्यांनी इच्छुक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी व आदिवासी विध्यार्थी संघटनेत इनकमिंग व ऑउटगोइंग ला सुरुवात झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर अहेरी नगरपंचायत क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गड अहेरी व गडबामणी गावातील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करून आदिवासी विध्यार्थी संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात सदर प्रवेश कार्यक्रम झाला. प्रवेशित कार्यकर्त्यांचा जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
प्रवेश करणाऱ्यामध्ये विलास गलबले नामदेव कूसराम,सतोष गेडाम,सोन आत्राम,नरेश आत्राम,संदिप मडावी, योगेश आत्राम,रमेश वाघाडे, मधुकर आत्राम, उमेश वाघाडे, आनंद वाघाचे, सुरज आत्राम, अनिल सडमेक,दीपक कुसराम,रमेश कुसराम, सिकंदर गलबले, भारत गलबले,सिद्धेश आत्राम,रोपालाला शेख, राजू वाघाचे, आकर्षण आयले, सूनिल मगवड, सूखदेव तुमरगुडांवार, आशविन आत्राम,
विक्रम वाघाडे, अजय वाघाडे, विलास गलबले, संदिप वाघाडे, राजु आयदे, रवि गोद्रेम, भिमराव नैताम, साहिल गलबले, विश्यनात तोरैम, रूपेश आत्राम,निजामशाह सडमेक, संगिता सडमेक, माधुरी सडमेक, नरेश आत्राम, प्रदिप आत्राम, राकेश आत्राम, गणेश नैताम, नरेश वाघाचे ,नागेश रामटेके, भोनाभाई वाघाचे, शंकर वाघाडे, गोपाल राऊत ,सोमा राऊत, भावेश आत्राम, राजेश आत्राम, सूधाकर आत्राम, दिपक दूगै, उमेश दूगै, आदि नी प्रवेश केला.
Comments are closed.