गडचिरोली जिल्ह्याकरीता स्थानिक सुट्टया जाहीर
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली: सन 2025 या वर्षातील स्थानिक सुट्टया जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांनी जाहीर केल्या आहेत.
- यात शुक्रवार, दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी पोळा (पहिला दिवस),
- सोमवार, दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापना,
- सोमवार, दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी नरक चतुर्दशी (दिवाळी) या सुट्ट्यांचा समावेश आहे.
उपरोक्त आदेश गडचिरोली जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, अधिकोष (बॅंक) यांना लागू होणार नाही, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.
Comments are closed.