Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्याची कोरोनामुक्ती कडे वाटचाल.. उरले अवघे 28 सक्रिय कोरोना बाधित.

आज 1 नवीन कोरोना बाधित तर 7 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, 09 फेब्रुवारी:- आज जिल्हयात 1 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9390 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9257 वर पोहचली. तसेच सद्या 28 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.58 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.30 टक्के तर मृत्यू दर 1.12 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 1 बाधितांमध्ये गडचिरोली 1, अहेरी 0, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 0, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, व वडसा येथील 0, जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 7 रूग्णांमध्ये गडचिरोली 6, अहेरी 0, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 0, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 0, व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील पटवारी भवन जवळ 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये 0, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.

Comments are closed.