आदिवासी लाभार्थी केंद्रबिंदू ठेवून काम करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : दुर्गम भागातील प्रत्येक गावासाठी रस्ते, पूल व स्मशानभूमी उभारण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी काल दिले.…