Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपुरात किमान तापमानाचा पारा 8.8 अंशावर !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर :  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच  1 जानेवारी पासून  थंडी वाढणार असल्याचे हवामान खात्याने संकेत दिले  होते. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात…

रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन कार्यक्रम संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : रस्ता सुरक्षा अभियान 2025 दिनांक 01 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. सदर अभियानाचा औपचारीक उद्घाटन कार्यक्रम दिनांक 02…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात गडचिरोली नक्षलमुक्त करण्यासह नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई/गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र…

नववर्षाचा आनंद द्विगुणित : १५ परिवारात आले तान्हुले पाहुणे !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : नववर्षाच्या पहिल्या दिवशी  १५ गर्भवती मातांनी नवजात बाळाला जन्म दिला.  पहिल्या दिवशी घरी नवीन पाहुण्यांचे आगमन झाल्याने संबंधित कुटुंबांच्या घरी आनंद,…

गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमीत्त करण्यात आले पथसंचलन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: 02 जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन असून  02 जानेवारी ते 08 जानेवारी पर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. या कालावधीत पोलीस दलाकडुन विविध उपक्रम…

०८ जानेवारीला ‘सर्च’ रुग्णालयात मुत्रविकार व त्वचाविकार तपासणी शिबीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात ०८ जानेवारी २०२५ रोज बुधवारला मूत्रविकार व त्वचाविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेषज्ञ ओपीडी…

सजग नागरीक बनण्यासाठी वाचन आवश्यक – प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.01: वाचन संस्कृतीमुळे माणसाची विचारप्रक्रीया विकसीत होत असल्याने सजग तसेच सुजाण नागरीक बनण्यासाठी विविध प्रकारच्या साहित्याचे वाचन करणे आवश्यक…

‘एआय’ तंत्रज्ञानाने मानव- वन्यजीव संघर्ष होणार कमी !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : राज्यातील दक्षिण टोकावरील  सर्वात शेवटचा जास्त जंगल व्याप्त, पहाड, दऱ्या, नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला, नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन  गडचिरोलीची ओळख…

कत्तलीसाठी नेणाऱ्या ११६ गोवंशाची केली सुटका !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  कोरची तालुक्यातील खिरूपटोला जंगल परिसरात गोवंश तस्करांनी ११६ नग जनावरे बांधून असल्याची माहिती कोरची पोलिसांना मिळताच गुन्ह्याची नोंद घेवून तस्करावर …

मस्साजोग हत्त्याकांडiतील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडली?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड :   मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्त्याकांड प्रकरणास 22 दिवस उलटल्यावर तसेच त्यांची व त्यांचे कुटुंबातील जवळील नातलगांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश…