राज्याचे पालकमंत्री घोषित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली.
लोकस्पर्ष न्यूज नेटवर्क
राज्य सरकारनं राज्यातल्या ३६ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ…