Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

Chandrapur

खोकड ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भूषण बन्सोड, चंद्रपूर-मूल महामार्गावर खोकड ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली असून  दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचा रस्ता…

मुल तालुक्यातील उथळपेठ येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकसीत होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 24 नोव्हेंबर :- मुल तालुक्या, तील उथळपेठ येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकसीत करण्या चा निर्णय वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार…

हनुमान मुर्तीच्या तोडफोडप्रकरणी पालकमंत्र्यांचे पोलिस अधिक्षकांना चौकशीचे निर्देश विसापूर येथील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 24 नोव्हेंबर :- बल्लाेरपूर तालुक्याीतील विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्यादजवळ श्री हनुमान मुर्तीची काही समाज कंटकांनी तोडफोड केल्या प्रकरणी पालकमंत्री सुधीर…

आता वृक्षच देईल स्वत:बद्दलची माहिती वनमंत्र्यांच्या हस्ते झाडावरील ‘क्यूआर कोडचे’ लोकार्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 24 नोव्हेंबर :-  झाडाची संपूर्ण माहिती, त्याचे उपयोग आदी बाबी जाणून घेण्यासाठी चंद्रपूर येथील वन प्रबोधनीने अभिनव उपक्रम राबवून झाडावर ‘क्यूआर कोड’ विकसीत…

समाजाला सजग करणारा साहित्यिक हाच खरा सेलिब्रिटी – धनंजय साळवे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 24 नोव्हेंबर :- समाजमाध्यमांतून रातोरात प्रसिद्धीस येणा-यांचे आपण गोडवे गातो. सेल्फीश भवतालात रममाण होतो. चित्रपट अभिनेतेच केवळ सेलिब्रिटी नव्हे तर…

उच्चशिक्षित वेकोलि प्रकल्पग्रस्त कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसारच नौकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर/यवतमाळ, 21नोव्हेंबर :- वेकोलि क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदस्थापना देण्यात यावी अशी सर्वप्रथम मागणी करणारे लोकप्रतिनिधी म्हणून…

टाटा इन्स्टिट्यूट च्यावतीने सामूहिक वन हक्क संसाधन व्यवस्थापन आराखडा तयार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 11नोव्हेंबर :- जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, जिल्हा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय,चंद्रपूर, जिल्हा परिषद कार्यालय चंद्रपूर तसेच टाटा सामाजिक…

पर्यावरण विषयक जनसुनावणी गडचिरोली ऐवजी एटापल्ली येथे घेण्याची मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 12,ऑक्टोबर :- .एटापल्ली तालुक्यातील बहुचर्चित सुरजागड लोहप्रकल्पाची जनसुनावणी गडचिरोली येथे न घेता एटापल्ली येथेच घेण्याची मागणी अहेरीचे माजी आमदार दिपक…

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात 12 फुटी अजगर पकडला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर 9 ऑक्टोबर :- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातल्या उचली गावात गेल्या १ वर्षा पासून अजगराची दहशत निर्माण झाली होती. तब्बल ०९ बकऱ्या फस्त करणारा 12…

वाढते अपघात रोखण्यासाठी सुरजागड व्यवस्थापनाने प्रभावी उपाय योजावेत – हंसराज अहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली/चंद्रपूर, 30, सप्टेंबर :- सुरजागड प्रकल्पातून कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या शेकडो ओव्हरलोड अवजड वाहनांचे दररोज एटापल्ली-आलापल्ली-आष्टी मार्गे चंद्रपूर…