चंद्रपूर जिल्ह्यात आज 12 कोरोनामुक्त तर 11 कोरोना बाधितांची नोंद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि.13 जुलै : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्युचा आकडा शुन्यावर आला आहे. तसेच दिवसेंदिवस सक्रीय रुग्णांची संख्यासुध्दा कमी होत आहे. गत 24…