पुलखल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकापच्या सावित्री गेडाम यांची बिनविरोध निवड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली १७ मे : गडचिरोली तालुक्यातील पुलखल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या सावित्री तुकाराम गेडाम यांची आज बिनविरोध निवड करण्यात…