पंचायत समिती सभापती यांनी ताला ठोको चा इशारा देताच अखेर राजाराम मध्ये नाली सफ़ाईस सुरुवात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी ९ सप्टेम्बर: राजाराम ग्रामपंचायत अंतर्गत गावात अनेक दिवसांपासून नाली सफाई झाली नव्हती त्यामूळे गावात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते .अहेरी पंचायत समिती…