Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हात आज 50 नवीन कोरोना बाधित तर 58कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.

गडचिरोली:10 डिसेंबर

आज जिल्हयात 50 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 58 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8420 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7912 वर पोहचली. तसेच सद्या 418 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 90 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.97 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.96 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 50 बाधितांमध्ये गडचिरोली 16, अहेरी 04, आरमोरी 4, भामरागड 3, चामोर्शी 04, धानोरा 06, एटापल्ली 2, कोरची 1, कुरखेडा 04, मुलचेरा 01, सिरोंचा 0  व वडसा येथील 5 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 58 रूग्णांमध्ये गडचिरोली 23, अहेरी 6, आरमोरी 2, भामरागड 5, चामोर्शी 14, धानोरा 1, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 1,  कुरखेडा 0 व वडसा मधील 6 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव 01, हनुमान वार्ड 01, विवेकानंद नगर 01, शिवनी 01, जाम 01, साईनगर 01, कारमेल शाळे जवळ 01, रेड्डी गोडावून 01, सर्वोदय वार्ड 02, आयटीआय चौक  01, स्थानिक 02, नेवगाव 01, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये  आयटीआय कॉलेज नागेपल्ली 01, आलापल्ली 01, स्थानिक 02,  आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये शिवनी 01, सीसीसी 01, बाजार पेठ 01, वेदगाव 01, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये  अरेवाडा 01, स्थानिक 02, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 02,  विठ्ठलपूर 01, रेखेगाव 01, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये येरकड 02, गट्टा 01, गवालेटी 01, सोडे 01, सीआरपीएफ 01, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01,हनुमान मंदिर जवळ 01, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक01,  कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये चिखली 01, स्थानिक 02, गोहिया वार्ड 01, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये मारपल्ली 01,, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0,   व  वडसा तालुक्यातील बाधितामध्ये शिवाजी वार्ड 02, राजेन्द्र वार्ड 01, एकता कॉलनी 01, विहीर गांव 01, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 2 जणाचा समावेश आहे.

Comments are closed.