Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

2021 नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बघा गडचिरोली जिल्ह्यात किती आहेत कोरोनाबाधित

Get real time updates directly on you device, subscribe now.

आज जिल्हयात 42 नवीन कोरोना बाधित तर 22 कोरोनामुक्त.

एकुण जिल्हयात 102 जणांचा मृत्यू नोंद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली 01 जानेवारी :- आज जिल्हयात 42 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9062 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8755 वर पोहचली. तसेच सद्या 205 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 102 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.26 टक्के तर मृत्यू दर 1.13 टक्के झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवीन 42 बाधितांमध्ये गडचिरोली 8, अहेरी 10, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 1, एटापल्ली 8, कोरची 7, कुरखेडा 8, मुलचेरा 0, सिरोंचा 0, व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे. हे पण वाचा :- LPG Cylinder: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागले

आज कोरोनामुक्त झालेल्या 22 रूग्णांमध्ये गडचिरोली 12, अहेरी 6, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 2, एटापल्ली 1, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 1, व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील कारमेर शाळेच्यामागे 1, नवेगाव 2, एलआयसी कार्यालयाजवळ 2, सीआरपीएफ 1, मेडिकल कॉलनी 1, झांसी राणी नगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 7, आलापल्ली 3, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये 0, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 8, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये कोटगुल 7, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये खडकी 1, वारवी 1, चिपारी 1, आंतरगाव 1, फरी 1, खोब्रामेंढा 1, मरारटोला 1, पांढराबोढी 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0, जणाचा समावेश आहे.

हे पण वाचा :-नागपुरात उद्या 3 ठिकाणी कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.