Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

October 2020

गडचिरोली जिल्हात कोरोनाचा आलेख वाढता वाढता वाढे.आज 115 नवीन बाधित, तर 97 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.गडचिरोली :दि.30ऑक्टो आज जिल्हयात 115 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 97 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील

एसटी महामंडळ काढणार 2 हजार कोटींचं कर्ज, काही बसस्थानकं तारण ठेवणार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई : एसटी कामगारांचे वेतन आणि अन्य देणी देण्यासाठी एसटी महामंडळाने 2 हजार 300कोटींचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एसटीचे काही आगार, बस स्थानक तारण

युरोपात काही देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन, कोरोनाची दुसरी लाट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जगभरात सगळीक़डे अनलॉक करण्यात आले. पण आता आधी वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाची

मातोश्रीवर ७ नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाचा मशाल मोर्चा!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई ३०-ऑक्टो :- राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे आक्रमक झालेले मराठा आंदोलक आता थेट

फ्रान्समध्ये चाकू हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्याची शक्यता.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पॅरिस :- फ्रान्समध्ये हल्ल्यांची मालिका अजूनही सुरू आहे. दक्षिण फ्रान्समधल्या नाइस शहरात एका चर्चजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असल्याचं

118 नवीन बाधित,दोन कोरोना बाधिताच्या मृत्यूसह तर 137 कोरोनामुक्त. जिल्हयात एकुण 5651 बाधित.

गडचिरोली दि.29:- जिल्हयात कोरोनामुळे दोन मृत्यूसह जिल्हयात 118 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 137 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा घ्यावा जिल्हाधिकारी दीपक सिंगला…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली दि.29 ऑक्टो: जिल्हयात रब्बी हंगामात उन्हाळी भातासह, हरभरा, बागायती गहू आणि ज्वारी काही तालुक्यांमध्ये घेतली जाते. या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतला कुरखेडा पं. स. मध्ये विकासकामांचा आढावा..

कूरखेडा 29-आक्टो - पंचायत समिति सभागृहात जि प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली पं.स अधिकारी कर्मचारी यांची आढावा सभा घेण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना जी प अध्यक्ष

एसटी दिवाळी सणातील एसटी महामंडळ हंगामी दरवाढ रद्द .सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा

दिवाळी सुट्टीमध्ये दरवर्षी एसटी महामंडळाकडून प्रवासभाड्यात वाढ करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही वाढ न करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. त्यामुळे दिवाळीला

आदिवासी बांधवांच्या हक्क,कोणालाही हीरावता येणार नाही न्याय, हक्कासाठी पाठपुरावा करणार- खा. अशोक…

21 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासी संघटनांचे धरणे आंदोलन. लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली :- दि. 29 ऑक्टोराज्यातील गैरआदिवासी युवकांनी आदिवासी