Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

August 2022

पोलीस जवानाने आपल्याच सहकाऱ्यावर केला गोळीबार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, एटापल्ली 29 ऑगस्ट :- सकाळच्या सुमारास गस्तीवर असलेल्या शीघ्रकृती दलाच्या पथकातील एका जवानाने सहकाऱ्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना एटापल्लीपासून जवळच…

घुगुस शहरातील वाढते प्रदूषण व कामगारांच्या समस्यांना घेऊन उलगुलान संघटनेचे धरणे आंदोलन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, घुगुस २९, ऑगस्ट :- घुगुस हे शहर जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराच्या आसपास कोल माईन्स, सिमेंट कारखाने तसेच इतर मोठे मोठे उद्योग आहेत. यामुळे या…

महानगर गॅसच्या पाईपलाईनमधून वायू गळती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 29, ऑगस्ट :- मुंबईत काही विभागांमध्ये महानगर गॅसच्या माध्यमातून पाईपलाईनद्वारे नागरिकांना घरगुती वापरासाठी गॅसचा पुरवठा केला जातो. मुंबईतील परळ सारख्या…

..पुन्हा एका इसमाचा वाघाने घेतला बळी.. बळी ची संख्या पोचली ११ वर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आरमोरी 29, ऑगस्ट :- सालमारा येथील शेतकरी कक्ष क्रमांक ४७ मधून सायकलने जात असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक इसमावर झडप घालून काही अंतरावर फरफडत नेऊन जागीच ठार…

‘युज आणि थ्रो’ पॉलिसी चांगली नाही – नितीन गडकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर 29 ऑगस्ट :- राजकारण हे समाजकारणाचे व्यापक स्वरूप आहे. असे लोकमान्य टिळक म्हणत. मात्र सध्याचे राजकारण हे सत्तेच्या खुर्चीभोवती फिरत आहे. अशा परिस्थितीत…

वर्ध्यात फोडले एटीएम, 22 लाखाची रोकड लंपास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्धा  29 ऑगस्ट :-  वर्ध्याच्या वायगाव आणि बोरगाव येथे आज पहाटेच्या सुमारास एटीमवर दरोडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे. स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यानी 22…

धावत्या 108 रुग्णवाहिकेचं चाक निखळले…BVG चा भोंगळ कारभार रुग्णांच्या जीवावर बेततोय..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. २८ ऑगस्ट : गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथे एका धावत्या 108 रुग्णवाहिकेचे चाक अचानक निखळून पडल्याने भीषण अपघात झाला. या रुग्ण…

शिंदे गट दसरा मेळावा हायजॅक करणार?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २८ ऑगस्ट :  दरवर्षी शिवसेनेतर्फे दरवर्षी दसरा साजरा केला जातो. याच दसरा मेळाव्यातून स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजीपार्क वर…

क्रीडापटूची सतर्कतेमुळे फसवणूक टळली; अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २८ ऑगस्ट :  वरळीतील एका क्रीडापटूची हॅकर्सकडून फसवणूक झाली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा प्रोफाइल फोटो वापरून कुस्तीपटू दिपेश कांबळे याची फसवणूक…

शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे दि.२८ ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी …