Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूल सुभाषग्राम येथील ४६ विद्यार्थिनीला सायकलीचे वाटप

वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुलचेरा :  मानव विकास मिशन योजनेअंतर्गत इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूल सुभाष ग्राम या शाळेला पहिल्या टप्प्यात २६ तथा दुसऱ्या टप्प्यात २० एकूण ४६ विद्यार्थिनीला सायकल वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच कृष्णाजी मंडल, उपसरपंच उदय मंडल, बंगाली समितीचे प्रदेश अध्यक्ष दीपक हलदार, कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी चे संचालक सतीश रॉय, ग्रामपंचायत सदस्य अनुप सिकदार,  रेबा सरदार यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विधान बेपारी सह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी वृंद उपस्थित होते.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्षल्यांनी पुकारलेल्या बंदला कोरचीत १०० टक्के प्रतिसाद

…या परिचारिकेने गमंत म्हणून काढला व्हीडीओ अन् हा व्हीडीओ समाज माध्यमावर झाला व्हायरल!

विषारी सापाशी खेळणे आले अंगलट; युवकाने गमावले प्राण

 

Comments are closed.