Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयात आज 70 कोरोनामुक्त, नवीन 36 कोरोनाबाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,19 फेब्रुवारी: आज गडचिरोली जिल्हयात 888 कोरोना तपासण्यांपैकी 36 नवीन कोरोना बाधित आढळले असून 70 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37140 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36103 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 267 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 770 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.21 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.72 टक्के तर मृत्यू दर 2.07 टक्के झाला आहे.

आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 07, अहेरी तालुक्यातील 02, आरमोरी तालुक्यातील 03, भामरागड तालुक्यातील 05, चामोर्शी तालुक्यातील 004, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील 07, कोरची तालुक्यातील 01,कुरखेडा तालुक्यातील 07 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 70 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 17, अहेरी तालुक्यातील 10,आरमोरी तालुक्यातील 05, भामरागड 10, चामोर्शी तालुक्यातील 03, धानोरा तालुक्यातील 07, एटापल्ली तालुक्यातील 06, मुलचेरा तालुक्यातील 01, सिरोंचा तालुक्यातील 03, कुरखेडा तालुक्यातील 07 आणि वडसा तालुक्यातील 00 जणाचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :https://loksparsh.com/news/accused-of-hunting-nilgai-in-the-custody-of-forest-department/24801/

आलापल्ली येथील जैवविविधता उद्यान मोजतेय अखेरची घटका

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

Comments are closed.