Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पेट्रोल डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ

मुंबईत पेट्रोलचे दर 95.46 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 86.35रुपयांवर पोहेचले आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क :- देशात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम आहे. पेट्रोलच्या दरात 26 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 29 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर 95.46 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 86.35 रुपयांवर पोहेचले आहेत. पेट्रोलच्या डिझेलच्या दरात दिवसेंदिवस अशीच वाढ सुरु राहिली तर इंधनाचे दर लवकरच शंभरी गाठतील यात शंका नाही.

देशातील चार प्रमुख शहरातील पेट्रोलचे दर

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

  • मुंबई : पेट्रोल 95.46 रूपये, डिझेल 86.35 रुपये
  • बंगळूरू : पेट्रोल 91.97 रूपये, डिझेल 84.12 रुपये
  • चेन्नई : पेट्रोल 91.22 रूपये, डिझेल 84.45 रुपये
  • कोलकाता : पेट्रोल 90.27 रूपये, डिझेल 82.94 रुपये

Comments are closed.