शिकार खाण्यासाठी दोन वाघात झुंज;एका वाघाचा मृत्यु तर एक गंभीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चिमूर दि,१७ नोव्हेबर : एका वाघाने
चार दिवसाआधी बैलावर हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर तिच केलेली शिकार खाण्यासाठी मंगळवारला परत येऊन आपली शिकार खात असताना दुसरा…