गडचिरोली पोलीस दलाकडून हरवलेले आणि चोरीला गेलेले सुमारे 53 मोबाईल फोन नागरिकांना सुपूर्द.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात, पोलीस दल 2 ते 8 जानेवारी दरम्यान रेझिंग डे सप्ताह साजरा करत आहे. या अंतर्गत लॉस…