Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बाल संरक्षण व मदतीबाबत काम करण्यास इच्छुक असलेल्या संस्था/व्यक्ती बाबत आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.11 फेब्रुवारी : गडचिरोली जिल्हयात महिला व बाल विकास कार्यालया मार्फत जिल्हा बाल संरक्षण कक्षद्वारे मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची काळजी व संरक्षण संदर्भात विविध प्रकारचे कार्य सुरु असून बालकांच्या अत्यावश्यक गरजा तसेच बालकांचे पुनर्वसन, संरक्षण,बालकांना विविध प्रकारची मदत, समुपदेशन इत्यादी कार्य करण्यास स्वयंमस्फुतीने इच्छुक असणाऱ्या गडचिरोली जिल्हयातील सामाजिक संस्था/संघटना तथा दानशूर व्यक्ती यांनी याकामी मदत किंवा कार्य करण्यास इच्छुक असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या इमेल आयडी [email protected], [email protected] या इमेल वर संस्थेचे पूर्ण नाव/पत्ता संपर्क क्रमांक व email ld पाठविण्यात यावी असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.

हे देखील वाचा : 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोविड-19 मध्ये अनाथ/एकपालक झालेल्या बालकांना शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी करीता अर्ज आंमत्रित

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आंमत्रित

 

Comments are closed.