Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी कराटे डोजोत द्वितीय बेल्ट ग्रेडीगं परीक्षेत कराटे पट्टुचे सुयश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी : अहेरी राजनगरीत सुरु असलेल्या मागील 33 वर्षापासुनच्या कराटे मार्शल आर्ट डोजो मध्ये विदर्भ महाराष्ट्र अहेरीतील कराटे परीक्षा केद्रं 2020-21 अतंर्गत दि गडचिरोल्ली डिस्ट्रीक्ट कराटे डो असोशिएशन व दि विदर्भ रिझन कराटे-डो असोशिएशन नागपुर शासन मान्यता प्राप्त संल्ग्नीत अँलन तिलक कराटे स्कुल ईटंरनॅशनल चेन्नई मान्यता कराटे असोशिएशन आँफ ईडीयां मान्यता वर्ल्ड कराटे फेडरेशन व ईडीयंन आँल्म्पीक कमीटी व्दारा सुरु असलेल्या रवि सर्रस मार्शल आर्ट कराटे स्पोर्टस् अँकॅडमी व्दारे अहेरी येथील विर ब्रम्हागांरु मंदिर संस्थान च्या भव्य मैदानावर दिनांक 16,17 व 18 जुन 2021 ला व्दितीय बेल्ट ग्रेडीगं परीक्षा आयोजीत करण्यात आली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यात कोरोना प्रादुर्भावामुळे 15 अँलो बेल्ट व 35 ग्रिन बेल्ट धारक कराटे पट्टुनी परीश्रमीत परीक्षा दिली होती ज्यामध्ये प्रथम दिवस फिजीकल व कराटे बेसीक परीक्षा, व्दितीय दिवस थेअरी परीक्षा व काता परीक्षण व तृतीय दिवस कुमीते (स्पायरीगं). जंम्पीगं, कीक व ऊके (ब्लाॅक) परीक्षण तथा पदवी वितरण कार्यक्रम अश्या तिन टप्यात घेण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ज्यामध्ये सर्व कराटेपट्टुनी सहभाग घेऊन आपले गुण व कौशल्य दाखविले व ए प्लस ग्रेड, ए ग्रेड, बि प्लस ग्रेड व बि ग्रेड मध्ये ऊत्तीर्ण केले व कठीण परीश्रम करून पदवी प्राप्त केली. ही परीक्षा जि. डी. के. ए. संस्थेचे  सचिव, विदर्भ रिझन कराटे-डो असो. चे अध्यक्ष, मुख्य प्रशिक्षक तथा परीक्षक, आतंरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट थायलंड, राष्ट्रीय पदक विजेते व राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक प्रा.सेन्साई रवि भांदककार याच्यां मार्गदर्शनात घेण्यात आली.

यात सर्व कराटे पट्टुनी काता व कुमीते प्रकारात ऊत्तुगं सराव प्रदर्शन करुन पुढील होणार्‍या शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धा व शासनमान्य असोशिएशनच्या जिल्हा ते राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय कराटे स्पर्धेच्या सहभागाकरीता तत्पर आहेत.

या परीक्षेत प्रामुख्याने प्रथम स्टेप एलो बेल्ट परीक्षेत लिटील मास्टर आदिश अब्दुल निसार शेख, तृप्ती बंडे, साहित्या लोडेल्लीवार, समृध्दी ऊपलपवार, मास्टर अर्नव मुप्पावार, मास्टर आदित्य सोनानिया, मास्टर आर्या येलकेवार, मास्टर अर्ष बोनकुलवार, नेत्रा ऊदय मद्दीवार, स्वरा मुक्कावार, श्रेष्ठीता निलम, रुक्षीका गंधम, मास्टर कौशीक गंधम, मास्टर कार्तिक रच्चावार, यांनी येलो बेल्ट परीक्षा ऊत्तीर्ण केली व सेकंड ग्रेड ग्रीन बेल्ट परीक्षेत अहेरी डोजोची लिटील एन्जल स्टार कु. शर्वरी राजु नागरे (ऊत्तम काता प्रदर्शी), कु. वैष्णवी मोरे, रिद्धी देशपांडे, प्राची येनगंटीवार, परीनीती पोहणेकर, काव्या मदेर्लावार, ईशीता मुप्पावार, निधी गोगीकार, चित्रा गोगीकार, सायली पोहणकर, स्वानंदी कोडमलवार, याचीका गोतम, स्मिता अग्गुवार, चिन्मयी खोब्रागडे, अक्षरा तालाकवार, मास्टर शंन्तनु राजु नागरे, मास्टर कुशल रघुनाथ तलांडे, मास्टर सोहम मोरे, मास्टर स्पदंन भुर्से, मास्टर अक्षीत हंम्बर्डे, मास्टर कार्तिक येमुलवार, मास्टर पृथ्वी वरठे, मास्ट सार्थक गुप्ता, मास्टर वेदकुमार शेकुर्तीवार, मास्टर रुद्र अनिल चिलवेलवार, मास्टर सुरज वाकुलकर, मास्टर रुद्राक्ष पुपरेड्डीवार, कुमार लिटील मास्टर रेयान सिज्जो कोम्बंन, मास्टर ऊज्वल गौतम, मास्टर निल बोमकटीवार, मास्टर युगांत बोबाटे, मास्टर श्रवण बोनकुलवार आदी कराटे पट्टुनी ग्रीन बेल्ट परीक्षा ऊत्तमतेने ऊत्तीर्ण करुन पदवी प्रमाणपत्र प्राप्त केले.

या कराटे पदवी परीक्षेकरीता आम्हचे आदर्श मार्गदर्शक आचार्य, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा माझी जिल्हा स्काऊट कमीश्नर (आयुक्त) श्रीयुत विनोद भोसले सर हे कराटे पट्टुनां पदवी वितरण करुन ऊत्तम मार्गदर्शन केले व कराटे पट्टुचां ऊत्साह वाढविला यावेळी जि.डी.के.ए चे अध्यक्ष मुक्तेश्वर गावडे, मुख्य प्रशिक्षक व परीक्षक प्रा.सेन्साई रवि भांदककार यांच्या ऊपस्थीतीत पदवि वितरण करुन कार्यक्रम यशस्वी केला.

या कार्यक्रमाकरीता पालक सहकारी वर्ग म्हणुन राजु नागरे, संजय देशपांडे, रघुनाथ तंलाडे, प्रविण पुल्लुरवार सर, सुर्यकांत मोरे तसेच वि ब्रम्हगांरु मंदिर सस्थानचे अध्यक्ष नानाजी जक्कोजवार सर (माझी मुख्यध्यापक जि. प.) आदीनी सहकार्य केले. सध्याच्या कोरोना परीस्थीतीवर सर्व विद्यार्थी नियमीत सराव करुन स्वताची रोगप्रतीकारक शक्ती वाढवृन शरीर व बुध्दी तरबेज व मजबुत करीत आहेत व सोबतच विविध स्पर्धाकरिता ऊत्तुगं भरारी घेण्यास सर्व कराटेपट्टु तयार आहेत. असे प्रतिपादन मुख्य प्रशिक्षक व परीक्षक प्रा.सेन्साई रवि भांदककार यांनी मार्गदर्शन स्वरुप सांगुन शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा :

योग दिन निमीत्य अहेरी कराटे डोजोत योग धडे

आपली कन्या, आपल्या दारी अंतर्गत भुसेवाडा येथे स्पर्धा – लाहेरी पोलिसांचा अनोखा उपक्रम

भीषण अपघात : भरधाव जाणाऱ्या पिक अप ने दिली ट्रक्टरला जोरदार धडक, धडकेत चालकासह वाहक जागीच ठार तर ८ जण जखमी

 

Comments are closed.