बेवारस दुचाकी वाहनावर पुराव्यासह दावा दाखल करण्याचे आवाहन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 7 सप्टेंबर :पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, चंद्रपूर शहर यांच्या कार्यालयात हिरो स्प्लेंडर प्लस हे वाहन लावारीस स्थितीत आढळल्याने जमा करण्यात आले आहे. सदर वाहनावर कोणीही दावा व हक्क दाखल केला नसल्याने पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, चंद्रपूर शहर यांनी या कार्यालयास पत्रान्वये कळविले आहे. सदर वाहन ज्या कोणाच्या मालकी हक्काचे असतील त्यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, चंद्रपूर शहर यांच्या कार्यालयात समक्ष पुराव्यासह 60 दिवसाच्या आत दावा दाखल करावा. विहित कालावधीनंतर कोणाचाही दावा/हक्क/तक्रार दाखल करून घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम यांनी कळविले आहे.
लावारीस वाहनाचा प्रकार : वाहन दुचाकी हिरो स्प्लेंडर प्लस असून कोणताही क्रमांक नाही. चेसिस नंबर घासलेला आहे तर इंजिन नंबर 04M1521889 असा आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.