Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

December 2024

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, ११ डिसेंबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली.…

जन सेवेसाठी सदैव तत्पर : माजी आमदार डॉ. देवराव होळी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  १० डिसेंबरला माजी आमदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचे   वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात सत्कार समारंभ पार पडला. सत्कार समारंभात…

‘जागतिक मानवी हक्क दिन’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.11 : मा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान-किमान कार्यक्रम माहे डिसेंबर-2024 नुसार व मा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,…

जिल्हयात 15 दिवस जमावबंदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.11: जिल्ह्यात दिनांक 25 डिसेंबर 2024 या कालावधीत ख्रिसमस नाताळ  सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात विधानसभा हिवाळी…

विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, ,दि.11: विमुक्त जाती भटकया जमाती व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित…

अति-संवेदनशील नक्षलग्रस्त पेंनगुंडा येथे अवघ्या २४ तासांत उभारले पोलीस मदत केंद्र..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांच्या कारवायांवर अंकुश निर्माण करण्यासाठी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम पेंनगूंडा येथे केवळ…

आष्टीच्या मुख्य रस्त्यावरील ‘आंबेडकर चौकात धोकादायक खड्डा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील आंबेडकर चौकातून आलापल्ली जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे तयार झाले असूनही प्रशासनाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे.…

फुलोरा आलेल्या तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा शेतशिवारात खरीप हंगामात भातपिकाच्या बांधावर तूर पिकाची लागवड दुय्यम पीक म्हणून मोठ्या प्रमाणात केली जाते. चामोर्शी …

गुरूजींचे कष्ट ‘अपार’, कामांचा वाढला भार;

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांचा नॅशनल आयडी (अपार) बनविणे बंधनकारक केले असून सर्व माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना…

आकाशात..मुक्तछंदपणे विहार करत पक्षी परतीच्या वाटेवर, 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :   भामरागड येथील पांढऱ्या शुभ्र व आकाराने छोट्या बगळ्यांचा थवा आकाशात गगनभरारी घेऊन मुक्तछंदपणे विहार करत परतीच्या वाटेवर, भामरागड हा अतिदुर्गम,…