Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

December 2024

स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील 64 गावांमध्ये आज सनद वाटप

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : स्वामित्व योजने अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे ऑनलाईन वितरण करण्यात येणार आहे.…

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नामंकित इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामंकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेंतर्गत शैक्षणिक सत्र 2025-26 करीता अनुसूचित…

27-28 डिसेंबरदरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील…

गडचिरोली जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी स्वीकारला पदभार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी आज जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून पदभार स्वीकारला. दैने यांनी त्यांचे स्वागत केले आणि…

अहेरीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सात नगरसेवक अपात्र :

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  दि. २४ डिसेंबर रोजी अहेरी नगर पंचायतचे  नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सात नगरसेवकांनी सत्ताधारी गटाचे व काँग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांनी केलेल्या…

संतोष देशमुख प्रकरणात सुरेश धस यांचा खळबळजनक दावा !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड :  दि. २६ डिसेंबर, जिल्ह्यातील आष्टी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी   मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी काही…

मुख्यमंत्री फडणवीस यांना हवंय गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर : १५ डिसेंबर २०२४ रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून त्यानंतरही खातेवाटप झाले आहे. परंतु आता पालकमंत्रीपदावरून सत्ताधारी नेत्यांमध्ये जोरदार…

शिकारीसाठी सोडला विद्युतप्रवाह : युवकाचा झाला मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली :  चामोर्शी तालुक्यातील आष्टी जवळच्या वसंतपूर फार्म कॉम्प्लेक्सच्या जंगलात  वन्यप्राण्यांचे  शिकारीसाठी टाकलेल्या विद्युत तारेच्या धक्क्याने वसंतपूर…

27-28 डिसेंबर दरम्यान राज्यात गारपीटआणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई : 25 डिसेंबर,  27 व 28 डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. 27 डिसेंबरला…

पंजाबच्या संत्र्यापेक्षा नागपुरी संत्रा लय भारी !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  हिवाळा आला की  संत्रा , बोर, चिकू, पेरू खाण्याची मजा असते. सध्या मार्केटमध्ये संत्राची आवक वाढलेली असून नागपूरच्या संत्रास प्रचंड मागणी असते.. काही…