३२ हत्तींचा हा कळप वाकडीवरून सेमाना मार्गे मुडझाच्या जंगलात
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : गेल्या तीन वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात फिरणारा हत्तींचा कळप मागील आठ दिवसांपासून सदर कळप कुराडी, काटलीच्या जंगलात होता.आता पुन्हा गडचिरोली जिल्हा…