Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

July 2025

जंगला शेजारचं दुःख… व्याघ्रप्रकल्प दिनी प्रश्न विचारणाऱ्या नजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  ओमप्रकाश चुनारकर  गडचिरोलीत कधी काळी जंगल हे निव्वळ हिरवळ नव्हतं, ती एक सजीव, श्वास घेणारी, बोलकी सृष्टी होती. आज तीच सृष्टी वेदनेच्या, तडफडण्याच्या आणि…

कोंबडा बाजारात झुंज जुगाराचा फड, पोलिसांचा छापा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: जिल्ह्यातील दुर्गम भागात कोंबड्यांच्या झुंजींवर लाखोंचा सट्टा लावणाऱ्या टोळीवर रेगडी पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना अटक केली असून २.२४ लाख रुपयांचा…

“८७ वर्षांचं शौर्यधैर्य, देशासाठी समर्पणाचा अखंड जीवंत झेंडा — सीआरपीएफचा स्थापना दिन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली : १९३९ साली ब्रिटीश राजवटीत नीमचच्या मातीवर पाय रोवलेलं आणि स्वतंत्र भारताच्या ध्वजाखाली १९४९ मध्ये राष्ट्रीय सुरक्षेचं बिंधास्त बळ…

श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर माहितीपटाला समाजमाध्यमांवर अभूतपूर्व प्रतिसाद — गडचिरोली जिल्ह्याच्या…

देव मार्कंडा गेल्या कित्येक वर्षांपासून जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत असलेल्या या मंदिराचा चित्रित आवाज, कलात्मक दृश्यरचना, आणि इतिहासाच्या आर्त सुरात गुंफलेले शब्द — यामुळे ‘श्रीक्षेत्र…

बाहेरच्या कंपनीची घुसखोरी रोखण्यासाठी गडचिरोलीत स्थानिक कंत्राटदारांचा एकत्रित हुंकार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: जिल्ह्यातील डोंगर-दऱ्यांतून, दुर्गम वाड्यांतून, शेकडो गावांतील तळागाळातले सुशिक्षित युवक कधी आपल्या मशिनरीवर उभे राहिले, कधी हातात कंत्राटाचे कागद घेत…

‘महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर पुन्हा फुलणार हसू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई २७ जुलै :"दुभंगलेल्या ओठांवर हसू परत आणायचं आहे..." — ही केवळ एक वैद्यकीय कामगिरी नाही, तर एका संवेदनशील नेतृत्वाच्या मनात दाटलेलं स्वप्न आहे. मुख्यमंत्री…

देव मार्कंडा मंदिराच्या रखडलेल्या जीर्णोद्धारास गती!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक देव मार्कंडा मंदिराचा जीर्णोद्धार तब्बल दहा वर्षांपासून रखडले असून, कामाच्या धीम्या गतीमुळे भाविकांमध्ये…

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  चंद्रपूर, २७ जुलै : एकेकाळी गोंडवनातील जंगलांचा राजा समजला जाणारा बिबट्या आज सकाळी एका भरधाव वाहनाच्या धडकेत शिकार झाला. चंद्रपूर-गोंडपिपरी राष्ट्रीय महामार्गावर…

जिवंत रुग्णाला मृत घोषित करून पाठवले शवविच्छेदनासाठी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क यवतमाळ, दि. २७ जुलै : दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात ड्युटीवरील डॉक्टरने एका गंभीर रुग्णाला तपासणीअभावी मृत घोषित करून मृत्यूचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर रुग्णाला…

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या काका–पुतण्यांचे मृतदेह चार दिवसांनी सापडले; सोनपूर गावात शोककळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, २७ जुलै : पुराडा-बेळगाव नाल्याच्या रौद्र प्रवाहात वाहून गेलेल्या काका-पुतण्यांचे मृतदेह अखेर चार दिवसांच्या शोधमोहीमेनंतर सापडले. तलवारशहा मडावी (४५) आणि…