Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

July 2025

एकाच कुटुंबातील तीन चिमुरड्यांचा विषबाधेने मृत्यू; आईची भूमिका संशयास्पद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील चेरपोली गावात घडलेली एक अत्यंत वेदनादायक घटना सध्या संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. एकाच कुटुंबातील सख्या तीन चिमुकल्या…

फळबाग, बांबू आणि पुष्पोत्पादनासाठी अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: जिल्ह्यामध्ये फळबाग लागवडीसाठी अत्यंत पोषक वातावरण असून, याचा फायदा घेण्यासाठी कृषी विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MGNREGS)…

“जात वैधतेसाठी अंतिम संधी : गडचिरोली समितीची २९ जुलै रोजी विशेष मोहीम”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : व्यावसायिक अभ्यासक्रमात आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या परंतु अद्याप जात वैधता प्रमाणपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र…

पावसाच्या विळख्यात अडकलेल्या १७ कुटुंबांना भाग्यश्री ताईंचा आधार : फुकट नगरात मदतीचा हात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी: आलापल्ली येथील फुकट नगर या वस्तीने २३ जुलै २०२५ रोजी अक्षरशः पावसाचे थैमान अनुभवले. मुसळधार पावसामुळे अनेक घरांत पाणी घुसले, संसाराचे कोपरे भिजले, आणि १७…

अहेरी येथे २६ जुलै रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली :एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी यांच्या वतीने दि. २६ जुलै २०२५ रोजी (शनिवार) अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा, अहेरी येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन…

पीक विमा व अन्न प्रक्रिया योजनांमध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली :शेतकऱ्यांच्या संकटसमयी आधारभूत ठरणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलैपूर्वी नोंदणी करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी…

गडचिरोलीत गांजाच्या साठ्यावर पोलिसांचा घाव; दोन ठिकाणी कारवाईत ५० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत पोलिसांनी दोन ठिकाणी एकाच दिवशी धाडसत्र राबवून तब्बल ५०.५ किलो गांजा जप्त केला असून,…

वैनगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह कोनसरी प्लांटजवळ आढळला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर येथील वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या कोनसरी येथील प्लांटजवळ गुरुवारी (२५ जुलै) दुपारी सुमारे १२.३० वाजता एक अज्ञात पुरुष…

नागपंचमी उत्सवानिमित्त नागदेवता मंदिरात भव्य जत्रेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, २५ जुलै २०२५ : अहेरी तालुक्यातील आलापल्लीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर सिरोंचा महामार्गालगत वसलेले नागदेवता मंदिर हे हजारो भक्तांचे श्रद्धास्थान मानले…

प्रशासन, अभ्यास आणि संवेदनशीलतेचा त्रिवेणी संगम — डॉ. किशोर मानकर यवतमाळ वनवृत्तात मुख्य…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ २५ जुलै : तब्बल ९ महिन्यांनंतर यवतमाळ वनवृत्ताला स्थिर नेतृत्व लाभले असून, बुधवारी (२३ जुलै) भारतीय वनसेवा अधिकारी डॉ. किशोर मानकर यांनी मुख्य…