हत्तीरोग प्रतिबंधासाठी आश्रमशाळांमध्ये जनजागृती व वैद्यकीय मोहीम सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली १८ जुलै: जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात १६ जुलैपासून राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण अभियानांतर्गत शासकीय व निमशासकीय आश्रमशाळांमध्ये हत्तीरोग प्रतिबंधात्मक…