घनदाट जंगलाच्या कुशीत दडलेले पर्सेवाडा धबधब्याचे अप्रतिम सौंदर्य
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्हा निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध आहे. हिरवेगार अरण्य, उंचच उंच डोंगररांगा, पावसाळ्यातील ओघळणारे झरे आणि धबधबे या सर्व गोष्टींनी ही भूमी पर्यटकांसाठी खऱ्या…