रक्षाबंधनाच्या दिवशी कारमपल्लीचा पहिला वीज अभियंताचा पाण्यात बुडून मृत्यु..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कारमपल्ली या आदिवासी गावाने आपल्या पहिल्या आणि एकमेव वीज अभियंत्याला काळाच्या निर्दयी झटक्यात गमावले. महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता…