विद्युत लपंडावाने नागरिक हैराण – महावितरणच्या विरोधात संतप्त नागरिकांचे निवेदन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, ७ ऑगस्ट :
अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील वीज वितरण केंद्राकडून नियमित व स्थिर वीजपुरवठा अपेक्षित असतानाही गेल्या दोन आठवड्यांपासून परिसरातील नागरिक सतत…