गडचिरोलीत विश्व शांतिदिन उत्साहात साजरा, शांतीचा संकल्प गावोगावी नेण्याची प्रतिज्ञा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केलेल्या विश्व शांतिदिनानिमित्त गडचिरोलीत रविवारी (२१ सप्टेंबर) सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत इंदिरा गांधी चौकावरील…